A TALE OF --------------- DEFECUT FOR THE ALLIED FORCES DURING THE SECOND WORLD WAR IN THE INDOMITABLE JUNGLES OF MALAYA. A ------ PLAN TO BUILD A RAILWAY ACROSS AN INPOSSIBLE GEOGRAPHY. THE UNTOLD HORORS OF THE PRIONESS OF WAR. AN INDIVIDUAL S JOURNEY ANFOLDING THE TRIBULATIONS OF AN ERA ----------------- INTO HISTORY. मलाया-सियामच्या निबिड जंगलात जपान्यांनी बलाढ्य ब्रिटिश सैन्याला शह दिला. अतिशय दुष्टप्राप्य खडतर अशा रेल्वे मार्गाच्या उभारणीचा चंग जपानी सैन्याने बांधला व त्यासाठी तब्बल २,००,००० दोस्त राष्ट्रांच्या ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व कॅनेडियन सैनिकांना युद्धबंदी बनवून त्यांच्याकडून हया रेल्वेमार्गाची उभारणी केली. वैयक्तिक पातळीवर ही अमानुषता अनुभवलेल्या एका सैनिकाची ही प्रथमपुरुषी कहाणी, परंतु एका विशिष्ट कालखंडाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारी अद्भुत कथा.
Bitte wählen Sie Ihr Anliegen aus.
Rechnungen
Retourenschein anfordern
Bestellstatus
Storno







